सेल्फी फोटो म्हटलं की खा.सुप्रिया सुळे यांचे नाव नेहमी चर्चेत ...निंबुत येथील अमर काकडे कुटुंबियांनी घेतला सेल्फीचा आनंद.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
महाशिवरात्र निमित्त बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंग दर्शनासाठी लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आले असता, सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात भाविक भक्तांना समजले की सुप्रियाताई सुळे आले आहेत त्यामुळे बिनधास्त सेल्फी फोटोचा आनंद सर्वांनीच घेतला तसेच महिलांना व सर्वांना महाशिवरात्रीच्याही शुभेच्छा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्या तसेच बारामतीतील निंबुत येथील उद्योजक अमर काकडे कुटूंबानी लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर सेल्फी काढत त्यांना महाशिवरात्रीच्या व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.