करंजे ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजे ग्रामपंचायत वतीने अभिवादन
सोमेश्वर-करंजे दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजे ग्रामपंचायत भाऊसो हुंबरे यांनी करंजे ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी ,पोलीस पाटील तसेच मान्यवर युवक वर्ग उपस्थित होता.