Type Here to Get Search Results !

अभिमानास्पद ! माजी सैनिक गणेश शेंडकर यांची सिव्हिल इंजिनियर असिस्टंट पदी निवड.

अभिमानास्पद ! माजी सैनिक गणेश शेंडकर यांची सिव्हिल इंजिनियर असिस्टंट पदी निवङ
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- 
बारामती तालुक्यातील करंजेपूल-शेंङकरवाङी येथील गणेश सोपान शेंङकर माजी सैनिक यांची सिव्हिल इंजिनियर असिस्टंट पदी निवड झाली शेंडकर हे  माजी सैनिक असून आर्मीमध्ये वीस वर्ष  इंजीनियर ग्रुप मध्ये त्यांनी देशसेवा केलेली आहे , अभ्यास आणि  चिकाटी व कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले तसेच ते सेवानिवृत्त झाल्यापासून आपल्या कुटुंबाची जबाबदारी व असणारी शेती चांगल्या पद्धतीत करत  आहे मिळाले यश योद्धा अकॅडमी जमदाडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अभ्यासातील सातत्यामुळे  त्यांनी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट हे पद मिळवले आहे, आजी-माजी सैनिक संघटना  सर्व पदाधिकारी  व सोमेश्वर पंचक्रोशीतुन  गणेश शेंडकर यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test