स्तुत्य उपक्रम ! राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत 'एक झाड' उपक्रम राबवत वाढदिवस केला साजरा
बारामती - राष्ट्रीय महिला दिन औचित्य साधत 'एक झाड' लावत वाढदिवस साजरा केला हा उपक्रम बारामती तालुक्यातील करंजे येथील सौ.मेघा विनोद गोलांडे यांनी 'एक झाड' उपक्रम तसेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला वाढदिवस साजरा केला तसेच गोलांडे दाम्पत्य आपल्या लग्नाचाही वाढदिवस आहे एक झाड लावत दर वर्षी करत असतात.
यावेळी सौ मेघा गोलांडे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते , आईचा वाढदिवस 'एक झाड' लावत एकत्र साजरा केला यांचा मोठा आनंद तसेच लावलेला झाडाचे संगोपन करत त्याची फळे खाणे हे आमचे कर्तव्यच असे गोड कौतुक मुलगा ओम आणि मुलगी श्रेया हिने बोलताना सांगितले.