बहुजन समाजसेवा संघ वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर व राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील बहुजन समजसेवा संघ करंजे वतीने ६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला तसेच पत्रकार विनोद गोलांडे यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुजन समजसेवा सेवा उपाध्यक्ष गणेश मदने, सचिव किशोर हुंबरे, रोहिदास बागडे,सोमनाथ हुंबरे सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.