'सोमेश्वर' च्या काही भागात अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या...
फोटो ओळ- सचिन आर्ट नऊ फाटा,होळी येथे झालेल्या पावसाने रस्त्या लगत साठलेले पाणी
सोमेश्वरनगर - हिवाळा सुरू झाला असला तरी राज्यात अद्याप थंडीचा कडाका जाणवत नाहीय. मात्र थंडीत काही भागात पाऊस पडत आहे. हवामान विभागानेही येत्या जानेवारीतील ५,६,आणि७ या तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बारामती तील सोमेश्वरनगर परिसरात आज शुक्रवारी सांध्याकाळीचा अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
झालेल्या पावसाने गहू, मका हरभरा, तूर तसेच काही तरकरी पिकाला याचा फायदा होणार आहे,