Type Here to Get Search Results !

पुणे येथे झालेल्या "नृत्य मल्हार"स्पर्धेत वाणेवाडी ची स्वानंदी जाधव सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

पुणे येथे झालेल्या "नृत्य मल्हार"स्पर्धेत वाणेवाडी ची स्वानंदी जाधव सलग दुसऱ्या वर्षी प्रथम 
सोमेश्वरनगर - अण्णाभाऊ साठे रंग मंदिर येरवडा पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या " नृत्य मल्हार " स्पर्धेत बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावची सुकन्या स्वानंदी विक्रम जाधव , विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर नगर हिने नृत्य स्पर्धेत लहान गटात सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक संपादन केला . या स्पर्धेत लहान गटात ३६५ स्पर्धक होते . या मधून स्वानंदी ने प्रथम  क्रमांक पटकावला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test