अभिमानास्पद ! सीए उत्तीर्ण होत बारामतीच्या प्रथमेश मंगेश खडके यांनी केले स्वप्न पूर्ण
बारामती :बारामतीचा प्रथमेश मंगेश
खडके याने पहिल्या प्रयत्नात मदि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया वातीने नोव्हेंबर २०२३ मध्येझालेल्या परीक्षेत प्रथमेश याने पहिल्याच प्रयत्नात सीएच्याअंतीम परीक्षेत ८०० पैकी ४००
गुण मिळवले. त्याच्या या उत्तुंगयशामुळे शहरात त्याच्यावरकौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीशहराची ओळख ही
पुण्याप्रमाणेच शिक्षणाचेमाहेरघर म्हणूनच होत आहे.
टी.सी. कॉलेजमध्ये बारावीमध्येचांगले गुण प्राप्त करूनबी.कॉम. पदवी शिक्षण हेगरवारे कॉलेज, पुणे येथे केले.आर्टिकलशीप चालू असताना सीएचा देखील अभ्यास सुरू केला ऑफिस आणि अभ्यास
दोन्ही सोबत करत क्लासेस पूर्णकेले.
त्याचे वडील श्री. मंगेश मधुकर खडके हे कॉसमॉस
बँकेत कार्यरत असून आई सौ. सरिता खडके या गृहीणी आहेत.लहानपणापासूनच आजीचे
योग्य संस्कार, स्वयंअभ्यासाची सवय आई-वडील व पुण्यात टॅक्स कन्सलटंट म्हणून कार्यरत
असलेले मामा श्री. ऋषिकेश गाढवे यांच्या प्रेरणा व
इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करून भरपूर कष्ट घेऊन त्याने हे यश मिळवले म्हणून त्याचे सवर्त्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
त्याच्या या यशामुळे आई-वडील, मित्र मंडळी तसेच
नातेवाईकांना त्याचा सार्थ अभिमान आहे.