सोमेश्वर कारखाना येथे एकाचा मृत्यू
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना ऊस वाहतूक गेट लगतं एका युवकाचा डोक्याला जबर मार लागत मृत्य झाला आहे,ओळख आणि कारण अद्यापही समजू शकले नाही घटनास्थळी वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे,पोलीस अमोल भोसले व नागटीलक साहेब आले असून पुढील तपास सुरू आहे.