"पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन" महाराष्ट्र राज्याच्या बारामती तालुका संघटन प्रमुख पदी ऋषिकेश घोलप यांची निवड.
बारामती - पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने तालुका निहाय नियुक्ती झाली.हे फाऊंडेशन गेले १० वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे तसेच सौराष्ट्रतील प्रति सोरटी सोमनाथचे रूप असणारे सोमेश्वर शिवलिंग करंजे येथील प्रसिद्ध पुरोहित म्हणून ज्यांची ओळख असणारे तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील असणारे त्रिपुटी मठाचे वंशज ऋषिकेश नंदकुमार घोलप यांची बारामती तालुका संघटन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली... ही निवड "पौरोहित्य पुरोहित फाउंडेशन" महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शामकुमार कुलकर्णी यांनी घोपल यांची बारामती तालुका संघटन प्रमुख पदी निवड केली.
या निवडी बद्दल सोमेश्वर मंदिर करंजे येथील पुजारी व मित्र परिवाराच्या वतीने घोलप यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.