भल्या पहाटेच बिबट्याचा वासरावर हल्ला..तो कॅमेरा मध्ये कैद...त्याचा बंदोबस्त करावा म्हणून प्रशासनावर ...?
श्रीरामपूर - श्रीरामपूर नजीक नांदूर खुर्द येथे शेडगे वस्ती आज पहाटे दि ३० रोजी रात्री ४:३० च्या सुमारास गाईच्या गोठ्यामध्ये अचानक बिबट्याने केला हल्ला न शेडगे परिवरच्या सतरतेमुळे तो तिथून पसार झाला परंतु गाईचे वासरू यामध्ये गंभीर जखमे झाले असून त्यावर शासकीय उपचार झाले आहे ती सदर घटना सीसीटीव्ही यंत्रणेत बिबट्या जाताना दिसत आहे त्यानंतर वासरावर हल्ला केला. अशी माहिती शेतकरी विशाल शेडगे यांनी दिली.
अशा घटना परिसरामध्ये वारंवार घडत आहे तरी प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज नागरिक करत आहे घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण झाले आहे अपरात्री शेतात पिकांसाठी पाणी देण्यासाठी रात्री काम करण्यासाठी भीती वाटत आहे संबंधित प्रशासनाने पकडण्यासाठी सापळा लावून देण्यात यावा ही नम्र विनंती वस्ती मधील नागरिक करत आहे व