Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवडचाचणी

सांगली जिल्हा राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा  व निवडचाचणी
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुला- मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा - नाशिक  या ठिकाणी संपन्न होणार आहेत सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग होणार असून रविवार दिनांक  10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी -  09 .00 वाजता तालुका क्रीडा संकुल जत ता - जत जि - सांगली   येथे निवड चाचणी व स्पर्धा आयोजित केले आहे तरी या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे व निवड चाचणीसाटी येताना -  संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म, दोन पोटो, आधारकार्ड झेरॉक्स , शाळेचा बोनाफाईड  घेऊन यावे व खेळाडूंचे जन्म तारीख 01/ 01/ 2005 च्या नंतरचे असणे आवश्यक आहे .अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा टेनिस क्रीकेट असोसिएशनचे सचिव - विजय बिराजदार यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष - आमदार विक्रमसिंहदादा सावंत, कार्याध्यक्ष - परवेज गडीकर , उपाध्यक्ष -  अझहरुद्दीन शेख , खजिनदार - स्वप्नील सुर्वे व सदस्य महंमदहुसेन शेख , यश सावंत व   संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित  होते. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test