Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! श्रीमती मालन सोपान शेंडकर यांचे दुःख निधन

निधन वार्ता ! श्रीमती मालन सोपान शेंडकर यांचे  दुःख निधन 
सोमेश्वरनगर - बारामती तील शेंडकरवाडी येथील श्रीमती मालन सोपान शेंङकर यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि १८ रोजी सायंकाळी  दुःख निधन झाले.अतिशय कष्टाळू व प्रेमळ स्वभाव असल्याने त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शेंडकरवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

 त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली सुना,नातवंङे आसा मोठा परिवार आहे.
आजी-माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन शेंडकर व सेवा निवृत्त सैनिक गणेश शेंडकर यांच्या त्या मातोश्री होत.

अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमी शेंङकरवाङी येथे आज सोमवार रोजी रात्री ११:३० वाजता होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test