“रक्तदान शिबीर " शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा १२ डिसेंबर रोजी येणाऱ्या ८३ व्या व सौ प्रतिभाताई पवार यांच्या १३ डिसेंबर रोजी वाढदिवस निमित्त
ठिकाण: बारामती हॉस्टेल,गोखले नगर
वेळ :- रविवार दिनांक १० डिसेंबर, सकाळी ८ते ४
“रक्तदान शिबीर " शरदचंद्रजी पवार
राष्टीय अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यांचा १२ डिसेंबर रोजी येणाऱ्या ८३ व्या
व मा.सौ प्रतिभाताई पवार यांच्या १३ डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाचे निमित्त
१० डिसेंबर ते २४ डिसेंबर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी डॉक्टर सेल व राष्ट्रवादी लिगल सेल व ईतर सर्व सेल , तसेच पुण्याचे राष्ट्रवादी कॅांग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप व सर्व पदाधिकार्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
तसेच रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश आण्णा काकडे यांचाही वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त बारामती हॉस्टेल गोखले नगर येथून रक्तदान शिबिरास सुरूवात होणार आहे. त्याचे ऊद्घाटन मा. विठ्ठलसेठ मनियार व मा. विकास पासलकर हे ऊपस्थित राहाणार आहेत.शिबीराची वेळ सकाळी ८ ते ४ अशी असणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे व रक्ताची अत्यंत गरज आहे तरी आम्ही सर्व तरुणांना व सामाजिक भान असणाऱ्या जनतेला असे आव्हाण करतो की आपण रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्याचे पुण्यांचे काम करण्याचा वाटा उचलावा.
ठिकाण: बारामती हॉस्टेल,गोखले नगर
वेळ :- रविवार दिनांक १० डिसेंबर, सकाळी ८ते ४
डॉ.सुनील भि. जगताप प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल
महाराष्ट्र राज्य
ॲड. भगवानराव साळुंके
मा. प्रदेश सरचिटनिस
ॲड. लक्ष्मण राणे
अध्यक्ष लिगल सेल, पुणे
डॉ.शशिकांत भ.कदम
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल
पुणे शहर