करंजे ! दिवाळी निमित्त फटाके घेताय मग सोमेश्वर मंदिर येथील " राज फटका स्टॉल"ला नक्की भेट द्या
ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद;आपणही या...
सोमेश्वरनगर - सोमेश्वर मंदिर (ता बारामती) येथील राज फटाका स्टॉल हे दीपावली निमित्त ग्राहकांना अतिशय अल्प दरात व परवडणाऱ्या भावात असल्याचे फटाके स्टॉल चे मालक अतुल रासकर व विनोद गोलांडे यांनी सांगितले तसेच ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद असून आपणही एकदा नक्की भेट द्या असे नम्र विनंती