ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फेल
सोमेश्वरनगर - बारामती तील लाटे येथील ग्राम सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे भोसले यांच्या घरी चोरीचा प्रयत्न टाळला आहे,वडगांव पोलीस ठाण्याचे गोपनीय अधिकारी अमोल भुजबळ,विजयकुमार शेंडकर यांनी लाटे गावातील ग्रामसूरक्षा दल जवान तात्काळ भोसले च्या घरी पोहचलो पण चोरटे अंधाराचे फायदा घेत पळून गेल्याने अनर्थ टळला ,उपस्थित पोलिस कर्मचारी यांचे भोसले कुटुंब नागरीकांनी त्यांचे आभार मानले.