सोमेश्वरनगर परिसरातील युवकवर्ग कुटूंब व गाव सुरक्षेसाठी तत्पर,आज लाईट मुळे गस्त संख्येत वाढ
सोमेश्वरमनगर - सध्या वातावरण चोरट्यांचे सत्र चालू आहे...सोमेश्वर पंचक्रोशीतील व शेजारील गावात जेष्ठ अनेक तरुण एकत्र येत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत गस्त करत आहे.तर नागरिक वर्ग सर्व एकमेकांच्या संपर्कात असून पोलीस पोलीस राऊंड सर्वत्र चालू..आज रोजी लाईट गेल्याने महावितरणवर परिसरातील नागरिकांनी नाराजी दाखली परंतु लाईट तार तुटल्याने लाईट येण्यास विलंब लागत आहे असे संभधीत कर्मचारी यांनी सांगितले व लवकर लाईट येईल असे त्यांनी बोलताना सांगितले
सोमेश्वरमनगर - सध्या वातावरण चोरट्यांचे सत्र चालू आहे... गावात जेष्ठ अनेक तरुण एकत्र येत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत गस्त करत आहे...आज रोजी लाईट गेल्याने महावितरणवर परिसरातील नागरिकांनी नाराजी दाखली परंतु लाईट तार तुटल्याने लाईट येण्यास विलंब लागत आहे असे संभधीत कर्मचारी यांनी सांगितले व लवकर लाईट येईल असे त्यांनी बोलताना सांगितले