चोरट्यांच आता काही खैर नाही...सोमेश्वरनगर परिसरातील युवकांन बरोबर पोलीसही एकटिव्ह
फोटो ओळ - API सचिन काळे रंजे सरपंच भाऊसो नागटिळक साहेब नाळे साहेब व करंजे सरपंच भाऊसो हुंबरे , युवा वर्ग
सोमेश्वरमनगर - काही दिवसांन पासून चोरट्यांचे सत्र चालू आहे... बऱ्याच ठिकाणी खरफोडी ,मंदिर ऐवज चोरी झाल्या त्याचा सखोल तपास वडगांव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे करत आहे तर लवकर या गुन्ह्याचा छडा लावणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले .
युवकांनी पोलीस प्रशासनाला मदत करत प्रत्येक गावात जेष्ठ तरुण एकत्र येत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत गस्त करत आहे...
सोमेश्वर परिसरातील सर्वच गावांत तर वाडीवस्ती वरील गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले आहे तर यामध्ये नवीन जेष्ठ... तरुण पिढी सक्रिय आहे.यामुळे परिसरात आता चोरट्यांच आता खैर काही नाही...सोमेश्वरनगर परिसरातील युवकांन बरोबर पोलीसही एकटिव्ह असल्याचे दिसत असल्याने नागरिकांनमध्ये समाधान आहे.