Type Here to Get Search Results !

बारामती ! शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बारामती ! शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
बारामती : शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test