सुपा "दर्शन" अनारसा पीठ व चकली भाजणी पीठ घ्या आणि दिवाळीला घरगुती खमंग अनारसे घरी तयार करा
"दर्शन" अनारसा व चकली भाजणी पीठ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा
भसाळे बंधू- 8830260496
सुपा - बारामती तालुक्यातील सुपा येथे उपलब्ध असलेले "दर्शन" अनारसा पीठ व चकली भाजणी पीठ घ्या आणि घरगुती मळा आणि तळा या संकल्पनेतून हे घरगुती अनारसे पीठ सुपा येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायीक अजित भसाळे यांनी दिवाळीनिमित्त गृहिणी ग्राहकांसाठी तयार केलेले आहे ... तसेच अनारसा बनवण्यासाठी सोप्या पद्धती त्यांनी दिल्या आहेत जेणेकरून आपण स्वतःच घरामध्ये खुसखुशीत आणि खमंग अनारसे तयार करून दिवाळीचा आनंद लुटू शकता
सोप्या पद्धती खालील प्रमाणे...
■एका भांड्यात दर्शन अनारसा पीठ घ्यावे त्यात किंचित दूध टाकून घ घट्ट मळावे
■पिठाचे लहान गोळे खसखस पसरून पाच बोटे मिळून थापावे
■ मंद गॅसवर एकाच बाजूने टाळावे
■विशेष म्हणजे दर्शन अनारसा पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यास 45 दिवस टिकते.