Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश.

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने  तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश.
सोमेश्वरनगर  - बारामती तालुक्यातील  सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले.
१)१४ वयोगट कबड्डी- तृतीय क्रमांक
१७ वयोगट कबड्डी- तृतीय क्रमांक
१९ वयोगट कबड्डी- तृतीय क्रमांक
१४ वयोगट खो-खो- तृतीय क्रमांक
१९ वयोगट खो खो  तृतीय क्रमांक 

)बुद्धिबळ स्पर्धा- १) श्रेया रमेश जगताप-द्वितीय क्रमांक (जिल्हा स्पर्धेसाठी निवड)

३)कुस्ती १) ओंकार संतोष येळे -६० किलो ग्रॅम वजनगट - प्रथम क्रमांक
२) अमानत तांबोळी-६५ किलो ग्रॅम वजनगट - प्रथम क्रमांक
३) सौरभ पिंगळे -६० किलो वजनगट-प्रथम क्रमांक
(या सर्व खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड)

४)मैदानी स्पर्धा १४ वयोगट-

१) आदित्य योगराज भोसले -६०० मिटर धावणे- प्रथम क्रमांक
२) आदित्य योगराज भोसले -२०० मीटर धावणे - तृतीय क्रमांक
३) ओमराजे आबासाहेब नरूटे- उंच उडी- द्वितीय क्रमांक 
 ४) सोनम ज्ञानेश्वर गायकवाड -थाळी फेक- द्वितीय क्रमांक
५) हर्ष शंकर भंडलकर 
६) चैतन्य निलेश शिंदे
७) आदर्श भीमदेव नावडकर ८)साईराज दीपक गायकवाड ९)हर्षवर्धन प्रदीप गाडेकर
( ४×१००) रिले स्पर्धेत- द्वितीय क्रमांक

१७ वयोगट- १) निरंजन पुरुषोत्तम होळकर -४०० मिटर धावणे-द्वितीय क्रमांक 
१९ वयोगट१) यश अमोल शिंदे-१५०० मिटर धावणे- द्वितीय क्रमांक 
२) कुणाल शंकर जाधव ८०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक
३) चैतन्य शेखर थोपटे ४०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक
४) प्रिया नितीन जाधव १०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक 
५) प्रिया नितीन जाधव लांबउडी - द्वितीय क्रमांक
या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक-.वाडकर डी.टी,  शिंदे.वाय.एस,.तिटकारे एस. के. 
यांचे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष-  पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष-प्रणिता खोमणे, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव- भारत खोमणे,
 प्रशालेचे प्राचार्य-पी.बी.जगताप, पर्यवेक्षक- श्रीमती विजया शिर्के, कार्यालयीन अधीक्षक- संजय वाबळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test