खंडोबाचीवाडी येथे जय दुर्गा देवी माता नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील दर वर्षी प्रमाणे जय दुर्गा देवी माता येथे नवरात्रोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो शनिवार दि २१ रोजी सातवी माळ निमित्त देवीची आरती सचिन कोरडे सपत्नीक तर पत्रकार विनोद गोलांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तर जय दुर्गा माता नवतरुण मंडळ वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले तर प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.