Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर !धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ मोजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश असंख्य युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

श्रीरामपूर !धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते  विशालभाऊ मोजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..
असंख्य युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
श्रीरामपूर - नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अविनाशजी आदिक,मा.नगराध्यक्षा अनूराधाताई आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरअध्यक्ष अभिजित‌‌ लिप्टे पाटील यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश घडला,यावेळी बोलतांना अविनाश‌ आदिक म्हटले  कि महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला सूगिचे दिवस आहेत,,पक्षात काम करणार्या प्रत्येक व्यक्तिने, शेतकरी,व्यापरी,विद्यार्थी ,कामगारांच्या  अडीअडचणी समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा व शासनाच्या अनेक योजनांचा लाभ गरूजूं पर्यंत पोहचविण्यात कार्यकर्त्यांनि मदत करावि..
शहरअध्यक्ष लिप्टे पुढे बोलताना म्हणाले की आगामी काळात पक्ष  वाढीसाठी अविनाशदादा आदिक ,अनुराधाताई आदिक यांचा मार्गदर्शना खाली सर्वांना सोबत घेवून काम करू.
 
यावेळि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, शहराध्यक्ष अभिजीत लिपटे ,राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. रवींद्र जगधने, निशाताई थोरात, सोनलताई मुथा, प्रियंकाताई जनवेजा, भाऊ डाकले, रणजीत पाटील, किशोर बकाल, भैया भिसे, तोफिक शेख, नितीन गवारे ,सागर कुऱ्हाडे, प्रशांत खंडागळे,साजिद मिर्झा, गणेश ठाणगे, विद्यार्थी चे गोपाल वायनदेशकर, निरंजन भोसले, आदित्य आदिक, अर्जुन आदिक, रोनित घोरपडे ,अभिषेक गुलदगड, हेमंत मोहिते, निखिल सानप, समित मुथा ,कमलेश भालदंड, सुधाकर बोंबले,आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test