Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या समृद्धीची नॅशनल ज्युदो स्पर्धेसाठी निवड.

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या समृद्धीची नॅशनल ज्युदो स्पर्धेसाठी  निवड.
सोमेश्वरनगर... - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ४ मध्ये शिकणारी समृद्धी प्रवीण सावंत या विद्यार्थिनीची ज्युदो नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे . 
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल दरेवाडी, अहमदनगर येथे पार पडलेल्या सी.बी.एस.ई स्पर्धेमध्ये समृद्धीने ११ वर्षाखालील २५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. तिची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून यशस्वी विद्यार्थिनीचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी केले व समृद्धीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test