Type Here to Get Search Results !

स्तुत्य उपक्रम ! गेली आठ वर्ष विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत 'राघवेंद्र' चा वाढदिवस करतात साजरा

स्तुत्य उपक्रम ! गेली आठ वर्ष विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत 'राघवेंद्र' चा वाढदिवस करतात साजरा


फोटो ओळ - राघवेंद्रचा वाढदिवस साजर करताना

मु.सा महाविद्यालय व्यस्थापन समितीचे  सदस्य संकेत दिलीप जगताप यांचा सामाजिक 

सोमेश्वरनगर - वाढदिवसानिमित्त ऐकीकडे अवाढव्य खर्च होत असतानाच बारामतीतील मळशी येथील मु सा काकडे महाविद्यालय चे व्यवस्थापन  समितीचे सदस्य संकेत दिलीप जगताप यांनी मुलगा राघवेंद्र यांच्या नवव्या वाढदिवसाचे औचित्य साधत मंगळवार दि ३ रोजी  जिल्हा परिषद शाळा मळशी व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ  वाटप करत  वाढदिवस साजरा केला यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते , समाजाप्रती एक आदर्श उभा केला करत गेली आठ वर्ष अनाठाई, अनावश्यक खर्चाला टाळत आपल्या मुलाचा अश्या पध्दतीने साजरा करत असल्याने संकेत जगताप यांचे सोमेश्वर पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test