वाणेवाडी पोलीस पाटील पदी गणेश काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील गणेश जगदीश काकडे यांची नुकताच झालेल्या भरती प्रक्रिया मध्ये पोलीस पाटील रिक्त पद भरती २०२३ मध्ये त्यांची निवड झाली आहे त्यामुळे वाणेवाडी सह सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा वर्षा होत आहे .