Type Here to Get Search Results !

गणराया...शेतकऱ्यांचं संकट दूर होऊन चांगला पाऊस पडू दे'...मुरर्डेश्वर आर्बन मधील बसवलेल्या गणरायाच्या आरती प्रसंगी मनोभावी केली प्रार्थना.

गणराया...शेतकऱ्यांचं संकट दूर होऊन चांगला पाऊस पडू दे'...मुरर्डेश्वर आर्बन मधील बसवलेल्या गणरायाच्या आरती प्रसंगी मनोभावी केली प्रार्थना.

सोमेश्वरनगर -  मंगळवार दि १९ रोजी सर्वत्र गणरायाचं आगमण झालं आहे. बारामती तील सोमेश्वर परिसरातील विविध संस्था , व्यापारी,गणेश मंडळे  तसेच घरगुती गणेश मूर्ती ची स्थापना मोठ्या उत्साहात  करण्यात आली... गणराया या वर्षी पावसाने अति ओढ दिली आहे मौसमी पवसानेही पाठ फहिरवली त्यामुळे मौसमी बाजरी, गहू बरोबर इतर तरकारी पिके घेता आली नाही त्यामुळे शेतकरी अर्धीक संकटात सापडला आहे परिणामी सर्वच्याच अर्धीक परीस्थित बदल झालेला असल्याने  हॉटेल ,कापड दुकाने, विविध संस्था तसेच छोटे मोठे अधोग उदोग व्यवसाय वर अर्धीक फटका बसला आहे...एकच अश्या उरलेली आहे ती म्हणजे गणपती आगमनाने जोराचा पाऊस होईल पण आला नाही  त्यामुळे गणरायाकडे  सर्वांनीच  'गणराया...शेतकऱ्यांचं संकट दूर होऊन चांगला पाऊस पडू दे'  अशी मनोकामना  मुरडेश्वर अर्बन च्या गणरायाच्या आरती प्रसंगी  उपस्थित मन्यावरणी गणरायाकडे मागितली यावेळी गणरायाची आरती भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या हस्ते झाली यावेळी   मुरर्डेश्वर आर्बनचे चेअरमन महेंद्र देवकर , श्री कॉसमॉटिक सोमेश्वर चे शुभम भांडवलकर, राहुल भांडवलकर ,निखिल इंटरप्रिटेशन चे निखिल चौधरी, सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test