मोरगाव ! भाद्रपद यात्रेनिमित्ताने मयुरेश्वरास
सुवर्णालंकार व भरजडीत पोशाख
बारामती - बारामती तालुक्यातील अष्टविनायकांपैकी पैकी पहिले मानाचे स्थान असलेल्या मोरगावंच्या भाद्रपद यात्रेनिमित्ताने मयुरेश्वर श्रींस चढविण्यात आलेले पुरातन ( ॲंटीक )सुवर्णालंकार व भरजडीत पोशाख मुळे श्री ची मूर्ती गणेश भक्तांचे मन भारावून घेत आहे.