बारामती ! शालेय विद्यार्थ्यांना केक व खाऊ वाटप करत गौरव अहिवळे यांचा वाढदिवस साजरा
बारामती - बारामती तील सामजिक कार्यकर्ते भारतीय युवा पॅंथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम बाॅईज होम, बारामती. येथे केक कापून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.सदरचा कार्यक्रम सेवक भाऊ अहिवळे मित्र परिवार यांनी आयोजित केला होता.
यावेळी सेवक अहिवळे,शुभम गायकवाड,निखिल भाई खरात,समीर खान,रोहित वाघमोडे,अनिकेत यादव उपस्थित होते.