Crime News वडगाव निंबाळकर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी ; बंधा-याचे दरपे व बांधकामाचे लोंखड चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास
सोमेश्वरनगर - बंधा-याचे दरपे व बांधकामाचे लोंखड चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफास बारामती तालुक्यातील वडगाव
निंबाळकर पोलीसांनी आरोपीना अटक करून ६ लाख ९५०/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली आहे... मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दि १८ ते दि १९ दरम्यान कृषी मुल शिक्षण संस्था कान्हऱ्हाटी येथील वाल कंम्पाउडचे बाधकामाचे स्टील मटेरीअल असा एकुण १ लाख १० हजार १५०/- रूपये किमततीचे मटेरीअल अज्ञात चोरटयाने चोरी केल्याची फिर्यादीवरून वडगाव
निंबाळकर पोलीस स्टेशन गुरनं ४७/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गोपणीय माहीती व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता १)अफ्तार जमीर शेख वय २८ वर्षे राह यवलेवाडी, कमाण निंबाळकरवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ राह अंजलीनगर लातुर जि. लातुर २) लवकुश कुमार रैहीदास वय २२, राह- येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह-सुकरी ता. निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश ३)विजय नरसिंग साहु वय २३, सध्या राह येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे. मुळ राह- जंगनीया ता. निवास जि.मंडला राज्य मध्यप्रदेश. ४) धर्मेंद्र रमेश चौधरी वय २७, सध्या राह येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे. मुळ राह सहपुरा जि. डिडोरी राज्य मध्यप्रदेश. ५) राहुल गौतम बोरकर वय २७, सध्या राह- येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे. मुळ राह पातुर ता. पातुर जि. अकोला. ६) फिरोज फत्तेमोहम्मद खान वय ४२, सध्या राह हडपसर, भेकराईनगर ता. हवेली जि. पुणे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांनी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे. ते गुन्हे खालील प्रमाणे
१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि. नं ४७ / २०२३ भा.द.वि ३७९,३४,४९१
गु.रजि. नं. ४९० / २०२३ भा.द.वि ३७९,३४,४११
गु.रजि. नं. ४९१ / २०२३ भा.द.वि ३७९,३४,४११
गु.रजि. नं. ४९२ / २०२३ भा.द.वि ३७९,३४,४११
२६८/ २०२३ भा.द.वि ३७९, ३४,४११
२) वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन
३) वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन
४) वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन
५) सासवड पोलीस स्टेशन गु.रजि. नं.
६) सासवड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १९८/२०२३ भा.द.वि. ३७९,३४,४११ वरील गुन्हे केले असुन सदर गुन्हयाचेकामी आरोपी नं. १ ते ६ यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा इंन्टा टेम्पो नं. एम.एच.१२ ए.एक्स ४४९३ हा ४,००,०००/- रूपये
किमतीचा गुन्हयाचेकामी जप्त करण्यात आला असुन गुन्हयातील चोरीस गेलेला एकुण २,००,९५०/- रू. किमतीचा मुदेमाल असा एकुण ६,००,९५० /- रू किमतीचा मुददेमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. आनंद भोईटे सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री.
अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री.सचिन काळे, करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार,पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, महेंद्र फणसे,अनिल खेडकर, अनिल दणाणे, हिरामन खोमणे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, अमोल भुजबळ, होमगार्ड अक्षय बारवकर, पोलीस मित्र परेश भापकर यांनी केलेली आहे.