Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद
 सोमेश्वरनगर - सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, प्रा.सुजाता काकडे व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
 *यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे-
१) *सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक (खुलागट) १७वर्ष* 
२) *शेलार सिद्धेश किशोर- प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) (१९वर्ष वयोगट ९७kg)* 
३) *आर्यन कदम -१७वर्ष वयोगट गट ६५किलो वजनगट)* 
४) *प्रथमेश कोळपे (१७वर्ष वजन गट ६०किलो वजनगट)* 
५) *भंडलकर आयुष्- प्रथम क्रमांक (१९वर्ष वर्ष ८९किलो वजनगट)* 
६) *शंभूराज साळुंखे -द्वितीय क्रमांक (१९ वर्ष वयोगट ६१ किलो वयोगट)* 
७) *घोडके रुपेश संतोष-प्रथम क्रमांक  (१७वर्ष ७४kg)* 
८) *शिंदे ज्ञानदा मोहन-प्रथम क्रमांक(१९वर्ष, ६२kg वजन गट)* 
९) *जगताप काजल हनुमंत -प्रथम क्रमांक (१७ वर्ष ४६किलो वजन गट)* 
१०) *टकले विशाल चंद्रकांत-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५७किलो वजन गट)* 
११) *जगताप सायली नारायण-तृतीय क्रमांक (१९वर्षवयोगट ५०किलो वजन गट)* 
१२) *दामले जानव्ही अजय-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५०किलो वजन गट)* 
१३) *पवार आदित्य-प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ५५किलो वजन गट)* 
१४) *जयेश गार्डी द्वितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट ७० किलो वयोगट)*  
१५) *शिंदे आर्य -प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ८०किलो वजन गट)* 
१६) *प्रथमेश चाबुकस्वार द्वितीय क्रमांक (१७ वर्ष वयोगट ४८ किलो वयोगट)* 
 *यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.*



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test