महाराष्ट्रातील १७ तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके आज जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठी देखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी :-
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक
1. श्री. सुनील निवृत्ती धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1
2. श्री. प्रकाश बाबुराव उकरंडे, जेलर ग्रुप 1
3. श्री. तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर, जेलर ग्रुप 1
4. श्री. आनंद शंकर हिरवे, सुभेदार
5. श्री. गणेश पांडुरंग घोडके, हवालदार
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक
1. श्री. अनिल हणमंत खामकर, अधीक्षक वर्ग 1
2. श्री. वामन तुकाराम निमजे, जेलर गट 1
3. श्री. विजय ज्ञानेश्वर कांबळे, जेलर ग्रुप 1
4. श्री. तानाजी कृष्ण धोत्रे, जेलर ग्रुप 2
5. श्री. किशोरीलाल सुकराम रहांगडाले, सुभेदार
6. श्री. विजय लाडकू पाटील, सुभेदार
7. श्री. प्रकाश महादेव सातपुते, सुभेदार
8. श्री. चंद्रकांत नारायण बोसोडे, सुभेदार
9. श्री.बाबासाहेब हनुमंत चोरगे, हवालदार
10. श्री. दत्तात्रय किसन भोसले, हवालदार
11. श्री. अशोक कुंडलिक आडाळे, शिपाई
12. श्री. सुधाकर रामकृष्ण माळवे, शिपाई