करंजेत "क्रिकेटचे भव्य वनहाफ फुलपिच" सामन्याचे आयोजन...
शनिवार दि २६ व रविवार दि २७ असे दोन दिवसीय सामने; क्रिकेट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर-करंजे येथे श्रावणी यात्रेनिमित्त क्रिकेटचे भव्य वनहाफ फुलपिच सामने शनिवार दि. २६/०८/२०२३ व रविवार दि. २७/०८/२०२३ रोजी
दोन दिवसीय सामने आयोजित करंजे येथील गलांडे पाटील स्टेडीयम, करंजे - वाकी रोड( ता बारामती) लगत करण्यात आले आहे, तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा.
★ प्रथम क्रमांक :-
१५,०००/
मेनका नवनाथ मगर
(सदस्या, पंचायत समिती बारामती)
★ द्वितीय क्रमांक
१०,०००/-
राजेंद्र बाळासो गायकवाड
(हिंदवी उद्योग समुह, करंजेपूल)
{ प्रवेश फी २०००रु राहील }
नियम व अटी
१) सामने गाववाईज पद्धतीने खेळविण्यात येतील.
२) टेनिस बॉलवर सामने खेळविण्यात येतील.
३) सामने सहा षटकाचे राहतील.
४) गैरवर्तन केल्यास संघ बाद केला जाईल.
५) प्रत्येक खेळाडूचे रेशनकार्ड व आधारकार्ड कम्पल्सरी लागेल.
६) काही कारणास्तव बदल करण्याचे अधिकार संयोजक कमिटीला राहतील.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
■ राहुल होळकर : ९७६२१६९५६२
■ राजेश भांडवलकर: ८६६९१५६४६५
■ अंकुश टकले : ८८८८३४५२७५
■ नवाज शेख : ७३८७७७८२८१
■ मयुर शेंडकर : ७०४०१०३१५३
■ राहुल क्षिरसागर : ९६७३३२४७२०
संयोजक:.किरण शेंडकर,. भाऊसाहेब हुंबरे, सुनिल पाटोळे,. पापा मुलानी
सोमेश्वर स्पोर्टस् अॅण्ड सोशल क्लब, करंजे
युवा
आयोजक: बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार प्रणाली ग्रुप,करंजे
स्थळ:-गलांडे पाटील स्टेडीयम, करंजे - वाकी रोड, ता. बारामती, जि. पुणे