सोमेश्वरनगर ! मु.सा. काकडे कॉलेजवर रंगल्या कराटे स्पर्धा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र वतीने विविध बेल्टसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा मु सा काकडे कॉलेजवर च्या ग्राउंड वर घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. श्रीकांत घाडगे यांच्या हस्ते झाले यावेळी या स्पर्धेत सोमेश्वर नगर परिसरातील येथील मुला मुलींनी सहभाग घेतला होता स्पर्धेत यशस्वी झालेली विद्यार्थी येलो बेल्ट समृद्धी कारंडे आदिती इधोळ स्वराज गायकवाड सारंग भंडलकर साई शिंदे समर्थ पवार पवन शेळके सार्थक गायकवाड आदित्य घाडगे वरदराज निलाखे ओम हरिहर प्रथमेश गायकवाड ऑरेंज बेल्ट राजवी चव्हाण ब्ल्यू बेल्ट वैभव खेंगरे समृद्धी कोकरे पर्पल बेल्ट फर्स्ट सार्थक सकाटे ब्राऊन बेल्ट सेकंड अभिनंदन धायगुडे स्वराज तांबे कल्याणी माळी या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले संस्थेची ग्रँडमास्टर प्रकाश रासकर व ब्लॅक बेल्ट मास्टर प्रवीण वैरागे प्रांजली गुळुबे श्रावणी खांडेकर हर्षवर्धन शितकल शुभम कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले