Type Here to Get Search Results !

प्रणाली शिक्षण संस्थेच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

प्रणाली शिक्षण संस्थेच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
फोटो ओळ-ध्वजारोहण भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या शुभ हस्ते

सोमेश्वरनगर  - भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट निमित्ताने सर्वत्र ग्रामपंचायत शासकीय कार्यालय तसेच विविध संस्था ,शाळा-महाविद्यालय याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवत ध्वजारोहण केले जाते...  बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रणाली शिक्षण संस्थेच्या कार्यालयातील ध्वजारोहण भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला . 
 यावेळी करंजे माजी उपसरपंच व  प्रणाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे ,उपाध्यक्ष व माजी सैनिक नितीन शेंडकर,संचालक व  करंजे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष हुंबरे , सामजिक कार्यकर्ते सागर भांडवलकर सह सोमेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test