Type Here to Get Search Results !

निरा देवघर धरण क्षेत्रात पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ निरा देवघर धरणाच्या विदुयतगृहद्वारे ७५० क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे.

निरा देवघर धरण क्षेत्रात पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ 

निरा देवघर धरणाच्या विदुयतगृहद्वारे ७५० क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे. 
निरा देवघर धरण क्षेत्रात  सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी ०२:०० वाजता निरा देवघर धरणाच्या विदुयतगृहद्वारे ७५० क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे. 
तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.  कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.
--------------------
 सहाय्यक अभियंता, श्रेणी १
निरा पाटबंधारे उपविभाग, निरा
ता. पुरंदर, जि. पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test