फलटण ! आर डी फिटनेस (RD FITNESS GYM) बुधवार रोजी सायंकाळी ५ रोजी उद्घाटन सोहळा होणार संपन्न.
प्रमुख आकर्षण-अभिनेत्री, सिने स्टार माधुरी पवार
फलटण प्रतिनिधी - आर डी फिटनेस (RD FITNESS GYM) बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळा होणार संपन्न.
--- शुभहस्ते ----
मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
मा.सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य.
मा. श्रीमंत. संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा
मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा)
चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.आमदार. श्री.दिपकराव चव्हाण
आमदार, फलटण-कोरेगाव मतदार संघ
प्रमुख उपस्थिती
मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर
मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर
युवा नेते मा.सभापती, फलटण पंचायत समिती, फलटण
मा. श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर
युवा नेते
मा. श्री. उमेश भैय्या, उद्योजक
प्रमुख आकर्षण
अभिनेत्री, सिने स्टार माधुरी पवार
निमंत्रक
राहुल रमेश पवार ©9595441100
रोहन रमेश पवार 9595191100
स्थळ-श्रीराम टॉवर, ३ रा मजला, कोळकी -शिंगणापूर रोड, फलटण, जि. सातारा - ४१५५२३.