या ठिकाणी हिंदू बांधव बांधतात मोहरममध्ये ताबूत
सोमेश्वरनगर - मोहरम ' हा मुस्लीम धर्मियांचा एक पवित्र सण मानला जातो बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथे ग्रामस्थांसह पवार कुटुंब यांनी एकत्र येत मोहरम निमित्त ताबूत भेटीचा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे गावात एकही मुस्लिम बांधव नसताना लहान थोर एकत्र येत हा सण साजरा करतात... मोहरम ' हा मुस्लीम धर्मियांचा एक पवित्र सण मानला जातो. चौधरवाडी येथील मोहरम म्हणजे सर्वधर्म समभावाच प्रतिक आहे.
या वेळी पवार कुटुंबीयांबरोबर चौधरवाडीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते