सोमेश्वर मंदिर रस्ता लगत एक कापड दुकान चोरट्यांनी फोडले.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील सोमेश्वर मंदिर रस्ता लगत असणाऱ्या राकेश कलेक्शन या कापड दुकानाची रात्री चोरट्यांनी कापड दुकानाचे मागील बाजूस पत्रा सेंड उचकत आत शिरत चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे,,, तसेच लाखो रुपयांची चोरी झाली असल्याचे दुकान मालक यांनी सांगितले... घटनास्थळी वडगाव निंबाळकर अंतर्गत करंजेपुल क्षेत्र पोलीस अधिकारी नागटिळक साहेब, अमोल भोसले व इतर पोलीस कर्मचारी यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली लवकरात लवकर चोरट्यांच्या मुसक्या अवळू असे बोलताना सांगितले