मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली वतीने भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष पदी निवडीबद्दल विनोद गोलांडे यांचा सत्कार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी -
राष्ट्रीय अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली भारत यांच्या सूचनेनुसार तसेच जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य जी एम भगत यांच्या मार्गदर्शनाने .त्याचबरोबर मानवाधिकार संरक्षणषण समितीपुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली
मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार विनोद गोलांडे यांची भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मानवाधिकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा सचिव सोमेश हेगडे सहसचिव अमोल भांडवलकर , सहसचिव प्रताप बामणे, पुणे जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर वाघ ,पुणे जिल्हा संघटक फिरोज भालदार ,प्रसिद्ध प्रमुख बारामती तालुका मानवाधिकार संरक्षण समिती सह संघटक शिवाजीराव काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम प्रसंगी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा पदाधिकारी यांचे आयकर्ड वाटप अध्यक्ष नागेश जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.