Crime news वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई
मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक,७ मोटारसायकल व मोबाईल असा एकुन ६ लाख ६५००० रू. कि. मुददेमाल जप्त.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे आंधी बु गावचे हददीवुन आंबी पाटी येथे दि. १७ रोजी रात्री १०:०० ते दि. १८/०५/२०२३ रोजी ०६:०० वाजताचे सुमारास मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवबहादुर रामजुगुन चौहान मुळ रा सोहिला यो प्रस्कवना राज्य उत्तरप्रदेश सध्या य आंबी ॥ (आंबी पाटी) ता बारामती यांचे राहते दुकानचे गाळयासमोररून लावलेली होंडा कंपनीची एस पी ड्रीम १२५ मोटार सायकल किं. अंदाजे ९०,००० / रु चा व उघडे गाळयातुन व्हीओ कंपनीचा मोबाईल कि अंदाजे ५०००- / रुव एम आय कंपनीचा मोबाईल कि अंदाजे ५००० रु एकुन किं. अंदाजे १,०००००/- चा मुददामल व मोटारसायकल हॅन्डल लॉक तोडुन चोरी करून नेले बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुरुन
२४६/२०२३ भादवि ३७९, प्रमाणे गुन्हा दाखल होता. गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे सदर मोटारसायकल ही कोंढवा बु येथील
गोकुळनगर परिसरात असल्याचे समजले त्यावरून संशईत इसम नामे सुरेश बाबुदास वैष्णव रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे यास ताब्यात
घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता गुन्हयातील मोटारसायकल ही त्याचे साथीदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ य मंडई दगडुरोंट
गणपती समोर पुणे, ज्ञानेश्वर रमेश शिंदे रा हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी हडपसर ता हवेली व विधीसंघर्ष बालक यांचेसोबत गुन्हा केलेचे कबुल
केले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी मोरगाव, पिसोळी कोंढवा, उरुळी देवाची, भेकराईनगर, हडपसर, वाघोली परिसरातुन अनेक
मोटारसायकल चोरी केलेचे कबुल केले आहेत. तरी सदर गुन्हयाचे कामी १) सुरेश बाबुदास वैष्णव वय २७ रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे
२) अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे ३) ज्ञानेश्वर रमेश शिंदे वय १८ रा हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी
हडपसर ता हवेली यांना अटक केली असुन ४) विधीसंघर्ष बालक यास बाल न्याय मंडळ येरवडा पुणे हजर केले आहे. तरी वरलि आरोपीकडुल
खालील मोटारसायल चोरी केलेने खालील ७ गुन्हे उघड झाले आहेत.
१)वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. २४६ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होडा मोसा एम एच ४२ बी पी ५९७१-
२) कोंढवा पो.स्टे. गु.र.नं. ५२६/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा आ १५ मोसा एम एच १२ आर एल २३०७
३) लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. ३१९/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची मोपेड स्कुटी मोसा एम एच १२ जी एम ६८४९
४)हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ७७४/ २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १४ जी एफ ९१४३
५) हडपसर पो.स्टे. गु.नं. ५४५/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे यामाहा कंपनीची आरएक्स १३५ मोसा एम एच ०६ एच १९२०
६) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ३३६/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ टी टी १७९३
७) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे होंडा कंपनीची हॉरनेट मोसा एम एच १२ एल एम ८७५०
तरी वरील मोटारसायकल व मोबाईल एकुन ६,६५,०००/- रु मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सराईत गुन्हेगार सुरेश
बाबुदास वैष्णव वय २७ रा शिवशंभोनगर कोंढवा रोड कात्रज पुणे याचेवर बंडगार्डन, कोंढवा, हिंजवडी पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, मोटारसायकल चोरी असे एकुन ५ गुन्हे दाखल असुन त्याचा साथिदार अजिंक्य श्रावण आहिरे वय १९ रा मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे याचे वर पण लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ला मोटारसारयकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग,अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन से प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोहवा अनिल खेडकर, पोहवा,राहुल भाग्यवंत, पोना संदिप लोंढे, पोना अनिल दनाने, पोना हिरामन खोमणे, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ, पोशि तुषार जैनक, सहाफौज बाळासाहेब कारंडे, पोहवा राजु मोमिन स्था. गु. शा. पुणे प्रा. होमगार्ड दादा कुंभार यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा, राहुल भाग्यवंत हे करीत आहेत.