बारामती ! शारदानगर येथे रविवार(दि ७)रोजी व्यवसायवृद्धीसाठी उद्योजक मेळावा होणार संपन्न.
विषय-व्यवसाय वाढीसाठीचे तंत्र आणि मंत्र...व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर
बारामती - पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ आणि चिपळूण येथील उस्फूर्त प्रतिसादानंतर deAsra फाउंडेशन येत आहे आपल्या बारामतीमध्ये! आपल्या व्यवसायवृद्धीसाठी उद्योजक मेळाव्यामध्ये अवश्य सहभागी व्हा. बँकिंग असो किंवा सोशल मिडिया, तज्ज्ञांकडून व्यवसायासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं आणि मार्गदर्शन मिळवा.
◆ दिनांक: रविवार, दि ७ रोजी
सकाळी १०:३०
◆ स्थळ: कृषी महाविद्यालय शेजारी, अटल इनक्युबेशन सेंटर इमारतीमधील सभागृह, शारदानगर येथे
◆ प्रमुख वक्ते....
राहुल लिमये- Founder Smile Catalyst, deAsra Sales & Business Development expert
किरण पवार- Founder Fusion Infinity Solutions
पी टी काळे - डीआरपी बारामती पुणे
◆ विषय..
व्यवसाय वाढीसाठीचे तंत्र आणि मंत्र
व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर