दाैंड तालुका भारतीय पत्रकार संघाच्या (AJI ) अध्यक्षपदी सुभाष कदम
दाैंड प्रतिनिधी :-
दाैंड तालुका भारतीय पत्रकार संघाची (AJI) कार्यकारणी जाहिर विभागीय अध्यक्ष पुणे विभाग सिकंदर नदाफ यांनी दाैंड तालुक्याची कार्यकारणी जाहिर केली. श्री. सुभाष कदम यांची दाैंड तालुका अध्यक्षपदी दुस-यांदा निवड झाली आहे.संघटकपदी संदिप बारटक्के तर दाैंड तालुका उपाध्यक्ष - पांडूरंग गडेकर,कार्याध्यक्ष सदाशिव रणदिवे,सह कार्याध्यक्ष विलास कांबळे,सचिव सुरेश बागल,सहसचिव महेश देशमाने,खजिनदार याेगेश राऊत, तर सदस्य- रविंद्र देसाई,विकी आेहाेळ, सुदाम फाजगे,
एकनाथ क्षीरसागर,अतुल काळदाते,महेश सुर्यवंशी,अरुण भाेई,ज्ञानेश्वर कडू,संदिप जाधव,विजय जाधव, याेगेश रांधवण अशी कार्यकारिणी आहे. दाैंड तालुका भारतीय पत्रकार संघातील सर्वांना विचारात घेऊन संघाच्या ध्येय धाेरणांची अंमलबजावणी केली जाईल.तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शेवटी नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष कदम म्हणाले.