निधन वार्ता ! सुभद्रा (नानी) शंकरराव सांवत यांचे वृद्धापकाळाने निधन
बारामती - पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कमलताई पोपटराव शिंदे यांच्या आई व तसेच श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे यांच्या आजी श्रीमती सुभद्रा (नानी) शंकरराव सावंत रा. तडवळे वाठार स्टेशन ता. कोरेगाव जि. सातारा यांचे बुधवार दि.२६ रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या १०० व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे