Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! कुंडलिक गोविंद सस्ते यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता ! कुंडलिक गोविंद सस्ते यांचे अल्पशा आजाराने निधन 
सोमेश्वरनगर - करंजेपुल ( ता बारामती ) येथील  श्री  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये केमिस्ट विभागातील सेवानिवृत्त  कुंडलिक गोविंद सस्ते  यांचे   वयाच्या ८५ व्या वर्षी   अल्पशा आजाराने शुक्रवार दि २८ रोजी  निधन झाले.
 त्यांच्या पश्चात ,पत्नी, चार मुले व सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test