बारामती ! महात्मा बसवेश्वर यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सह दुय्यम निबंधक मनोहर चुव्हे, अव्वल कारकून रवींद्र जगदाळे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.