बारामती:- नुकताच बारामतीत भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी,स्नेहलताई दगडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा यांच्या हस्ते बारामती शहर महिला मोर्चा आघाडी च्या कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी अविनाश मोटे सरचिटणीस पुणे जिल्हा भाजपा, सतीश फाळके शहर अध्यक्ष बारामती भाजप व रत्नप्रभा साबळे पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी(RPI),संतोष जाधव सचिव, बारामती शहर भाजपा यांच्या उपस्थितीत महिला कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी बारामती शहर महिला अध्यक्ष- लक्ष्मी(पिंकी) मोरे, उपाध्यक्ष- ऍड रुपाली लव्हू पवार, अनु.जा.ज अध्यक्ष-मुमताज रियाज शिकीलकर, सौ. वर्षा संदीप भोसले-सरचिटणीस, सौ.जया सुनिल गुंदेचा-संघटन सरचिटणीस,सौ. जयश्री सुरेश कसबे, सौ. सुषमा शरद जाधव-vjnt अध्यक्ष, कु. कल्याणी अशोक कुलकर्णी-संपर्क प्रमुख, पल्लवी वसंत वाईकर-सरचिटणीस,साक्षी उमेश काळे-मीडिया प्रमुख,सौ. पूजा प्रमोद डिंबळे-युवती अध्यक्ष, सौ. भारती जालिंदर खराडे-कार्यालयीन प्रमुख अश्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी यावेळी करण्यात आले, यावेळी जयश्री ताई दगडे यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ययावेळी महिला अध्यक्ष यांनी बारामतीत पक्ष वाढीसाठी काम करणार असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बारामती शहर महिला अध्यक्षपदी लक्ष्मी(पिंकी) मोरे यांची निवड.
April 28, 2023
0
बारामती शहर महिला अध्यक्षपदी लक्ष्मी(पिंकी) मोरे यांची निवड..
Tags