...... या तारखेला पुन्हा एकदा होणार जोरदार अवकाळी पाऊस.
मागील मार्च महिन्यातील अवकाळी पावसानंतर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री शहर तसेच ग्रामीण भागातील परिसरात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली,पुढील येणाऱ्या आठवड्यातील १३ आणि १४ एप्रिल रोजी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळी पावसाचा तडाखा होणार असल्याने , विनाकारण प्रवास टाळणे तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.