करंजेतील "सोमेश्वर प्रिमीयर लीग २०२३" युट्यूब वर मॅच पाहून चक्क परदेशातून कॉल...
शिवजयंती निमित्त....."सोमेश्वर प्रिमीयर लीग २०२३" आज रंगणार विजेत्या पदासाठी जोरदार लढत....
https://www.youtube.com/live/VcTJcL8wNRo?feature=share
सोमेश्वर-करंजे - शिवजयंती निमित्त....."सोमेश्वर प्रिमीयर लीग २०२३" आज मंगळवार दि ७ रोजी करंजे (ता बारामती ) येथील मगरवाडी रोड गलांडे स्टेडियम वर रंगणार विजेत्या पदासाठी जोरदार लढत.... अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेली सोमेश्वर प्रिमीयर लीगच चे आजचे महत्वाचे सामने. खालील प्रमाणे...
१) पहिल्या क्वार्टर फायनल
मध्ये पहिली लढत गतविजेता शेंडकरवाडीचे किरण शेंडकर यांचा ओम वाॅरिअर्स आणि वाघळवाडीचे जितुभैय्या सकुंडे यांचा एमडी ब्लास्टर्स (माऊली डेव्हलपर्स) यांच्या संघांमध्ये सकाळी दहा वाजता
२) क्वार्टर फायनल मध्ये दुसरी लढत मुरुमचे दत्तात्रय सोनवणे याचा डी एस पॅंथर्स आणि करंजे चे पापा मुलाणी यांचा पापा फायटर्स सकाळी ११ वाजता
३) पहिली सेमी फायनल मध्ये कोर्हाळे येथील हेमंत गडकरी यांचा यंग इलेव्हन आणि पहिली क्वार्टर फायनल मध्ये विजेता झालेला संघ दुपारी बारा वाजता
४) दुसरी सेमी फायनल मध्ये वडगाव निंबाळकर येथील संग्राम जाधव यांचा श्रीनाथसाहेब टायगर आणि दुसरी क्वार्टर फायनल मध्ये विजेता संघ दुपारी दोन वाजता
५) फायनल सामना दोन्ही सेमी फायनल मधील विजेते संघ यांच्यामध्ये दुपारी चार वाजता
युट्यूब वर मॅच पाहून अगदी आपल्या परिसरातील एक जणाचा कॅनडा मधून शशिकांत जेधे यांना फोन...........