निधन वार्ता ! करंजेतील प्रकाश गोलांडे यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रकाश विश्वनाथ गोलांडे यांचे सोमवार दि २७ रोजी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.ते ७२ वर्ष्याच्या होते.
त्यांचा पश्चात पत्नी,तीन विवाहीत मुली ,दोन भाऊ नातवंडे असा परिवार आहे.
सेवानिवृत्त एसटी महामंडळ कर्मचरी संजय गोलांडे यांचे ते बंधू होत.
शोकाकूल-गोलांडे परिवार सोमायचे करंजे
अंत्यविधी सोमवार दि २७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोमायचे करंजे(ता बारामती) येथे होईल.